Roads closed for processions today due to Muharram

Roads in the city will be temporarily closed today for the Tazia processions of Muharram. The main procession will start from Shrinath talkies at 2 pm and pass via Dutta Mandir, Belbaug chowk, Jeejamata chowk, Shaniwarwada, Kakasaheb Gadgil statue chowk, Dengle bridge, Shahir Amarshaikh chowk, RTO chowk and end at Sangam bridge.

Another procession will start from 694 Taboot Street in Pune Camp at 12 noon. It will go via Dastur Meher Road, Babajan Durgah, Bhople chowk, M G Road, Nehru Memorial hall, road opposite KEM hospital, Daruwala bridge, Belbaug chowk and merge with the main procession.
Yet another procession will start at 4 pm from Asudhkhana chowk in Khadki and go via Navi Talim chowk, Star hotel chowk, Maharashtra Bank chowk, Khadki railway station, Bombay-Pune Road and end at V B Patil bridge.
One procession will begin at 10.30 am from Imamwada in Pune cantonment and pass through Nehru Memorial chowk, road opposite police commissionerate, Sadhu Vaswani chowk, Aga Khan compound and go in the same direction to Imamwada where the ‘taboot’ will be immersed.
full_road closed.gif
Advertisements

Ring road – need of the city

Presently, Pune is crisscrossed by Pune-Satara, Pune-Mumbai, Pune-Solapur, Pune-Nashik and Pune-Ahmednagar roads and the heavy traffic on these highways passing through city areas put major pressure on traffic resulting in major jams, accidents and result in pollution too. Considering this fact, a ring road is the need of the city.
Roads radiating from the city in all directions need to be widened to 4-6 lane. Besides, vehicles coming from one direction and proceeding to the other pass through Pune city, thereby creating traffic problems. If such passing traffic can be diverted through a road network outside the city limits, it will help solve the problems.
That’s how the idea of ring roads came forward. Proposed by former Maharashtra chief minister late Vilasrao Deshmukh in June 2007, the ring road project needs to be implemented before the entire vehicular traffic of the city comes to a halt.
The proposed circular ring road will go through both Pimpri-Chinchwad and Pune Municipal Corporation areas, especially on major traffic congested routes.
Earlier, the public works department of the state government had proposed the plan. Later, the Maharashtra State Road Development Corporation Limited (MSRDCL) took over the proposal.
MSRDC is currently exploring the possibility of undertaking the construction of ring road around Pune and Pimpri-Chinchwad Corporation limits through public private partnership (PPP) on design, build, finance, operate and transfer basis.

full_7images

पुण्यातील खड्डे आणि आपण

‘पुणेरी पाट्या’ जशा प्रचलित आहेत तसेच ‘पुण्यातील खड्डे’ हाही सध्या चर्चेचा विषय बनत आहेत. आधी खड्डा कि आधी रस्ता हा प्रश्न सध्या गहन होत चालला आहे. खड्ड्यातून रस्ता शोधावा तर ते वाहनचालकांना अशक्य होत चालले आहे आणि रस्त्यातून खड्डे काढावेत हे कदाचित महापालिकेला शक्य होत नाहीये. त्यामुळे पुण्यात वाहन चालवणे म्हणजे एखादे हत्यार चालविण्या एवढीच जोखीम पत्करावी लागते असे म्हणायला हरकत नाही. पुणे  महानगरपालिका  गेली  कित्येक  वर्ष चांगले रस्ते बनवण्यात सपशेल नापास होत आहे. पुण्यातुन प्रवास करताना हे खड्डे चुकवत  कसरत करतच जावे लागते. आणि अपघाताने जर एखाद्या खड्यात गाडी गेलीच तर तो  पाठीसाठी हाड-तोड अनुभव ठरतो.

मुळात हे खड्डे पडतातच कसे? चार – पाच सरींचे निमित्त साधून निकृष्ट रस्त्यांचे अंतरंग खड्ड्यांच्या रूपाने बाहेर पडू लागतात. रस्ता बनवताना वापरली जाणारी  सामग्रीच निकृष्ट दर्जाची असते. रस्ता बनवताना पाण्याचा निचरा होण्यासाठी त्याला उतार देण्याची गरज असते एवढेही लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे आधीच पाण्याने भरलेल्या रस्त्यात हे खड्डे दिसणेही महाकठीण होऊन जाते. यावर्षी जोराचा पाउस तर झालाच नाही, तरीही रस्ते मात्र खड्डेमय! आधी रस्ते तयार केले जाते जातात, मग पावसामुळे खड्डे पडतात, त्यांची दुरुस्ती होते न होते तोवर दूरध्वनी, पाणीपुरवठा,वीजवितरण, ड्रेनेज यांच्या कडून परत रस्त्याची खोडी सुरु होते आणि रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’ !! बरं, या विभागांकडून काम पूर्ण झाल्यावर तरी रस्ता छान गुळगुळीत असावा तर तसेही नाही. कामासाठी खणलेले खड्डे बुजविल्यानंतर त्यांची पातळीही नीट  राखली जात नाही. ड्रेनेज व त्यासारख्या अन्य सुविधा या रस्त्याच्या समतल पातळीला असाव्या लागतात तसे नसेल तर तोही एक खड्डाच होतो.
खूपवेळा आपण पाहतो कि नवीन बनवलेला रस्ता ३ महिने सुद्धा टिकत नाही. आणि असे नवीन बनवलेले रस्ते खराब झाले तर पालिका आणि कंत्राटदार काहीच कृती करत नाहीत. DPL (Defect Liability Period) हा अशा कंत्राटदार साठी बनवलेला नियम आहे. ह्या नियमानुसार रस्त्याशी निगडीत पहिल्या ५ तक्रारी ह्या कंत्राटदारांनी फुकट दुरुस्त करायच्या असतात आणि तसे न केल्यास त्यांच्याशी झालेला करार मोडण्याचा पालिकेला हक्क असतो. परंतु हा नियम अस्तित्वात आहे ह्याची जाणीव कदाचित पुणे  महानगर पालिकेला नाही. हा नियम लागू झाल्यास पुण्यातील रस्ते कदाचित बनवतानाच निट लक्ष देऊन बनवले जातील.

या खड्ड्यांच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी पालिकेने २४ तास उपलब्ध असलेली ‘ Pothole helpline’सुरु केली, ज्यानुसार नागरिकांनी 020-25501083 ह्या Helpline number वर फोन केल्यास त्या  खड्डयाची  तक्रार २४ तासात निकाली लावण्यात येते. पण ही सोय उपलब्ध असतानाही आज रस्त्याच्या परिस्थितीत काहीच बदल झालेला दिसत  नाही. बऱ्याच  लोकांचा पालिकेच्या सेवेवर  विश्वास नसल्याने त्यांनी ह्या सुविधेचा उपयोग करूनच घेतला नाही.  पौड रोड, सातारा रोड, कर्वे रोड,सेनापती बापट रोड असे शहरातील मुख्य रस्ते अजून तसेच ओबडधोबड आणि खड्डेमय आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे वाहतुकीची कोंडी आणि अपघात.
आयुष्याच्या रस्त्यावर खांचखळगे असतात मान्य पण नेहमीच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावरही अशीच कसरत करावी लागणे याहून दुर्दैवाची गोष्ट ती कोणती??…!!!!

full_542348_255631104558612_1695830931_n

Advertisements

पादचाऱ्याची तारांबळ जैसे थे …!

रस्ता ओलांडताना जेष्ठ नागरिकाचा मृत्यू, पादचाऱ्याला वाचविण्याच्या प्रयत्नांत दुचाकीस्वार जखमी अशा बातम्या अलीकडे वर्तमानपत्रांमध्ये नेहमीच्याच झाल्या आहेत. पादचाऱ्यासाठी नवनवीन उड्डाणपूल बांधण्यात आल्याची बातमी तर सर्वश्रुत आहेच. तरीही अशा अपघातांची संख्या काही कमी झाली नाही. काय असावे याचे कारण हे जाणून घेण्यासाठी कर्वे रस्त्याचेच उदाहरण घेऊ.
कर्वे रस्ता हा डेक्कन ते वारजे नाका एवढा पसरला आहे. ह्या रोडच्या अर्ध्या भागात म्हणजेच डेक्कन पासून SNDT पर्यंत एकही पादचारी उड्डाणपूल नाहीत उलट SNDT पासून वारजे पर्यंत चौका-चौकात पादचारी उड्डाणपूल आहेत. खरतर डेक्कन ते SNDT हा ह्या रस्त्यावरील अतिशय रहदारीचा पट्टा आहे जेथे पादचाऱ्यांसाठी सोय असायलाच पाहिजे. परंतु ह्याउलट उड्डाणपूल रस्त्याच्या पुढील भागात (SNDT – काकडे सिटी) बांधली आहेत जी पूर्णतः निरुपयोगी नसली तरी बऱ्याचदा ओस पडलेलीच आढळतात. ह्याच रस्त्याच्या सुरवातीला असलेल्या गरवारे शाळा आणि महाविद्यालया समोर विद्यार्थ्यांची रस्ता ओलांडताना नेहमीच तारांबळ उडताना दिसते. ह्या भागात रस्ता ओलांडताना खूप वेळ थांबावे लागते. एका बाजूचा सिग्नल लागला म्हणून अर्धा रस्ता ओलांडला तर दुसऱ्याबाजूचा सुटला असतो, त्यामुळे रस्ताच्या मधेच दुभाजाकाजवळ जीव मुठीत घेऊन थांबावे लागते. त्यात ह्या दुभाजकांची उंची किमान १ फूट तरी असेल, त्यामुळे जिथे धडधाकट तरुणांना रस्ता ओलांडताना नाकी नऊ येते तिथे अबालवृद्धांची काय गत …!
पादचाऱ्याच्या सोयीसाठी तयार केलेल्या मार्गांचा समतोलच राखला गेला नाही. कर्वे रस्त्यावर काही भागांत अनावश्यक भुयारी मार्ग तर ज्या ठिकाणी भुयारी मार्गांची गरज आहे तिथे त्यांचा अभाव असे दृश्य सध्या दिसते आहे. यावरून महानगरपालिकेच्या व्यवस्थापनातील फोलपणाच दिसून येतो.

full_divider.jpg

Advertisements

Construction debris creating problems for Kothrud residents

Palladium, a housing project by the Guardian Corporation and Gokhale Construction is being built opposite City Pride multiplex where the site has been enclosed with metal sheets. But the debris of construction is lying on the road due to which the road has become dangerous for traffic. When the debris at the construction site is being taken out, they fall on the road and the residents are having a tough time while driving their vehicles through the dusty road. The debris falling from the truck on the road covers nearly half of the road which creates problems for commuters.

full_c

Advertisements

Shivaji market – waiting for road repair

The Shivaji market, which is a Grade I heritage structure located in the Pune cantonment area, is showing signs of disrepair. People staying in the vicinity of Shivaji market have alleged that the Pune Cantonment Board (PCB) has not repaired the Dr Saldhana street outside the market for several years. The road is dominated by hawkers.The road has not been repaired for seven years and it is causing inconvenience to people, especially, to the senior citizens.
A large number of shops operate in the Shivaji market area and motorists find it inconvenient to use the road.
The PCB just sprayed murum on the road instead of repairing it after the monsoon. The issue was also raised before the PCB member on numerous occasions, but no action was taken. One of the shop owner said, “The business in the area has been badly affected because of the poor condition of the road. There are also problems of overflowing drainage and traffic congestion in the areas, which have to be addressed on a priority.”
PCB member Sangita Pawar said, “The road was damaged due to waterlogging in the area. Repairing work was delayed because the hawkers have not responded to our appeals to operate inside the railing meant for them. The PCB has now disciplined them. The road will be repaired soon. The hawkers should not encroach upon the road again. This will create more parking spaces for customers and, consequently, will generate more income for vendors.”

full_3images

Advertisements

P.M.C चे काम चालकांच्या डोक्याला घाम….!

पौड रस्त्यावार रामबाग  कॉलोनीत सध्या महापालिकेचे काम चालू आहे. त्यासाठी रस्त्यावर खोदकाम चालू असून  रस्त्यावर माती वाळू पसरली आहे.  ह्या वाळूवर सर्रास गाड्या घसरून  बरेच अपघात झाले आहेत. शिवाय कामाचे समान हि ह्या रस्त्यावर पसरले असल्याने अनेक गाड्या रोज पंक्चर  होत आहेत. पौड रस्त्यावर असलेला ग्यारेज   मालक म्हणाला, ” गाड्यांच्या चाकांमध्ये खीळे  रुतलेले रोज आढळतात. रोज एक तरी ग्राहक ह्या रस्त्यावरून जाताना गाडी पंक्चर झाल्याची तक्रार घेऊन आमच्याकडे   येतो.”  अशा  प्रकारे रास्याचे काम चालू असताना असे रस्ते वाहतुकीसाठी बंद करणेच योग्य.

full_nails

Advertisements