आशादायी दृष्यांची एक झलक …!
काल डेक्कन जिमखाना रस्त्यावर बस डे निमित्याने अनेक आशादायी दृष्य पाहायला मिळाली . ट्राफिक व्यवस्था पाहायला खूप स्वयंसेवक उपस्थित होते. लोक रांगेत बस स्थानकावर उभी होती. भरपूर मार्गदर्शक लोकांना वेळोवेळी बस मार्गा बद्दल माहिती पुरवत होते. डेक्कन जिमखाना स्थानकाकडून भिडे पुलाकडे वळताना नेहमीच जे . एम. रोड वरून येणाऱ्या वाहनांची व बस गाड्यांची कोंडी होत […]
आशादायी दृष्यांची एक झलक …! Read More »