icare4pune

Parking Issues

वाहनतळ की लुटीचे अड्डे

वाहनतळावर दुचाकी लावायची असेल तर तब्बल दहा रुपये… चारचाकी असेल तर थेट चाळीस रुपये… हे पार्किंगचे दर कोण्या मॉल किंवा मल्टिप्लेक्‍सचे नसून, पुणे रेल्वे स्थानकातील वाहनतळाचे आहेत. यातच भर म्हणजे वाहनतळासाठीच्या राखीव जागेबाहेरची जागाही कंत्राटदाराने सोडलेली नाही. पुणेकरांची अशी लूट होत असताना रेल्वे प्रशासन आणि पोलिसांचेही त्याकडे दुर्लक्ष होते आहे. या तीनही वाहनतळांचा ठेका माजी

वाहनतळ की लुटीचे अड्डे Read More »

उचल्या टेम्पो, क्रेन्सची आरटीओकडे नोंदच नाही

शहरातील नो-पार्किंगमध्ये लावलेली वाहने उचलण्यासाठी नेमलेल्या टेम्पो आणि क्रेन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) नोंदणी नसल्याचे आढळून आले आहे. या वाहनांची नोंदणी नसताना देखील या टेम्पो, क्रेनचा वापर करून वाहने कशी काय उचलली जातात आणि त्यांच्यावर आरटीओकडून कारवाई कशी काय केली जात नाही, असे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याचबरोबर इतरांसाठी नियमांवर बोट ठेवणारे आणि नियम

उचल्या टेम्पो, क्रेन्सची आरटीओकडे नोंदच नाही Read More »

PMC plans pay-n-park on 15 roads

The civic administration on Monday proposed to reintroduce pay-and-park scheme for two-wheelers on 15 main roads of city, the reluctance of elected representatives notwithstanding. The administration proposed Rs 3 for two-wheeler parking for the first hour and Rs 5 for every subsequent hour. They tabled the proposal before all party leaders meeting held in the

PMC plans pay-n-park on 15 roads Read More »

Scroll to Top