इंधनाचे मीटर शंभरवर “लॉक’
पुणे – वेळ : गर्दीची… स्थळ : शहरातील कुठलाही पेट्रोल पंप… तुम्ही तुमच्या दुचाकी अथवा चारचाकीसह रांगेत उभे असता… थोड्या वेळाने तुमचा “टर्न‘ आल्यानंतर तुम्ही पंपावरील कर्मचाऱ्याला पाचशे रुपयांचे इंधन भरण्यास सांगता… कार्मचारी इंधन भरण्यास सुरवात करतो आणि मीटरवरील आकडा “100‘ पर्यंत आला की थांबतो. तुम्ही त्याला चूक लक्षात आणून देता आणि सांगता की पाचशे […]
इंधनाचे मीटर शंभरवर “लॉक’ Read More »