खोदाईची कामे 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करा
पुणे – शहराच्या विविध भागांत आणि उपनगरांत सुरू खोदाईची कामे 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश महापालिकेच्या पथ विभागाने काढला आहे. त्यानंतर शहरात कोठेही खोदाई करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नसल्याचे पथ विभागाचे प्रमुख व अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर यांनी बुधवारी स्पष्ट केले. शहरात सध्या अनेक ठिकाणी खोदाईची कामे सुरू आहेत. विशेषतः मध्य भागात लहान-मोठ्या रस्त्यांवरील […]
खोदाईची कामे 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करा Read More »